IND vs SA, 3rd T20I: भारतीय गोलंजांचा अचूक माऱ्यासमोर द. आफ्रिका १२० धावांच्या आतच ऑलआऊट; भारतासमोर सोपं टार्गेट

South Africa All Out for 117 against India: भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ १२० धावांच्या आतच ऑलआऊट झाला. आता हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची भारताला संधी आहे.
 India vs South Africa 3rd T20I

India vs South Africa 3rd T20I

Sakal

Updated on
Summary
  • धरशाला येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.

  • सर्व ६ भारतीय गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या, तर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार एडेन मार्करमने अर्धशतक केले.

  • दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ११८ धावांचे सोपे लक्ष्य ठेवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com