IND vs SA Lucknow match abandoned due to weather
esakal
South Africa Lucknow cricket coincidence: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला चौथा ट्वेंटी-२० सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार होता. पण, दाट धुक्यांमुळे दृश्यमानता कमी असल्याने सामना रद्द करावा लागला. या स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यातल्या सामन्यात काही ना काही व्यत्यत येतोच.. यापूर्वीही असे घडले आहे. काल तिसऱ्यांदा या स्टेडियमवरील सामना रद्द करावा लागला.