

Team India
Sakal
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत खेळत आहे, परंतु वनडे आणि टी२० मालिकांसाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या दुखापतीमुळे वनडे मालिकेत त्यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने केएल राहुलला कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची शिफारस केली आहे.