

Tristan Stubbs Fumes at Fans | T20 World Cup 2026 | India vs South Africa
Sakal
Tristan Stubbs Loses Cool as Ahmedabad Fans Refuse to Return Ball: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत मोठा धक्का बसला आहे. अहमदाबादला झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७६ धावांनी पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेकडून शानदार क्षेत्ररक्षणही पाहायला मिळाले.
यादरम्यान ट्रिस्टन स्टब्सने (Tristan Stubbs) त्याच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने केशव मराहाजच्या एकाच षटकात हार्दिक पांड्या (१८), रिंकू सिंग (०) आणि अर्शदीप सिंग (१) यांचे बाऊंड्रीजवळ अफलातून झेल घेतले. मात्र एका क्षणी तो प्रेक्षकांवर वैतागल्याचे दिसला.