IND vs SL, 2nd Test: रिटायर्ड हर्ट झालेला रिषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात येणार की नाही? कोचने दिली महत्त्वाची अपडेट

Rishabh Pant Injury Updates: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कोलंबो कसोटीत चेंडू मनगटाला लागल्याने रिषभ पंत रिटायर्ड हर्ट झाला होता. त्याच्या दुखापतीबाबत भारताच्या प्रशिक्षकांनी माहिती दिली आहे.
Rishabh Pant | Sri Lanka vs India 2nd Test

Rishabh Pant | Sri Lanka vs India 2nd Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India, 2nd Test Marathi News: भारत विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२३ ऑगस्ट) कोलंबोमध्ये सुरू झाला. पहिल्या दिवशी देवदत्त पडिक्कलच्या (Devdutt Padikkal) शतकाच्या जोरावर भारतीय संघाने वर्चस्व ठेवलं.

भारताने पहिल्याच दिवशी ३०० धावांचा टप्पा गाठला. मात्र यासोबतच रिषभ पंत (Rishabh Pant) ३ धावांवर रिटायर्ड हर्ट झाल्याने चिंता वाढली होती. त्याच्या दुखापतीवर आता फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी अपडेट दिली आहे.

Rishabh Pant | Sri Lanka vs India 2nd Test
IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com