IND vs WI 1st ODI Live: रोहित शर्मा बाद झाला, विराट कोहली मैदानावर आला... येताच २८ वर्षांपूर्वीचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला...

India vs West Indies 1st ODI Marathi Cricket News: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असतानाच अल्झारी जोसेफने रोहित शर्माची महत्त्वाची विकेट घेत भारताला धक्का दिला.
Virat Kohli | IND vs WI 1st ODI

Virat Kohli breaks Mohammad Azharuddin 28 year old record

esakal

Updated on: 

India vs West Indies 1st ODI Marathi Scorecard : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुभमन गिल यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. पण, या जोडीला अल्झारी जोसेफने नजर लावली आणि रोहितची विकेट घेतली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीच्या ( Virat Kohli) स्वागताने स्टेडियम दणाणून गेले. विराटने या सामन्यात २८ वर्षांपूर्वीचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. शुभमन गिलनेही अर्धशतक झळकावून विंडीजला चांगली टक्कर दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com