India beat West Indies by seven wickets 1st ODI
India take 1-0 lead against West Indies ODI Marathi Scorecard : विराट कोहली व शुभमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजला नमवले. कुलदीप यादवच्या फिरकीने विंडीजला ७ बाद २९५ धावांपर्यंत रोखले आणि फलंदाजांनी हे लक्ष्य सहज पार करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने हा सामना ८ विकेट्स राखून जिंकला.