IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

IND vs WI 1st T20 Playing XI: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना आज लखनऊमध्ये होणार आहे. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की संजू सॅमसनवरच टीम मॅनेजमेंटचा विश्वास कायम राहणार? अर्शदीप सिंगच्या कमबॅकसह पहिल्या टी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI जाणून घ्या.
IND vs WI 1st T20

IND vs WI 1st T20

esakal

Updated on: 

लखनौ : टी-२० सामन्यासाठी अंतिम संघ निवडायचा असेल, तर वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, हा प्रश्न सातत्याने उभा राहत आहे. आजपासून वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० मालिकाही त्याला अपवाद नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यातून कसा मार्ग काढतात, हे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com