
Team India
Sakal
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दणक्यात सुरुवात केली आहे.
साधारण साडेचार तासाच त्यांनी वेस्ट इंडिजचा पहिला डाव गुंडाळला आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक मारा केला.