IND vs PAK: बुमराहने काढलं बुक्कीत टेंगूळ! यॉर्करवर हॅरिस रौफचा 'दांडा' उडवला अन् प्लेन क्रॅशचं चोख उत्तर, Celebration Video Viral

Jasprit Bumrah Plane Crash Celebration: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहने हॅरिस रौफला यॉर्करवर त्रिफळाचीत केलं आणि त्याच्या प्लेन क्रॅश सेलिब्रेशनचं चोख उत्तर दिलं.
Jasprit Bumrah Plan Crash Celebration | India vs Pakistan | Asia Cup 2025 Final

Jasprit Bumrah Plan Crash Celebration | India vs Pakistan | Asia Cup 2025 Final

Sakal

Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानच्या हॅरिस रौफला यॉर्करवर त्रिफळाचीत केलं.

  • ही विकेट घेत बुमराहने रौफच्या पूर्वीच्या वादग्रस्त सेलिब्रेशनला प्रत्युत्तर दिले.

  • या सामन्यात भारताने पाकिस्तानला १४६ धावांवर रोखले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com