Vaibhav Sooryavanshi
esakal
Vaibhav Sooryavanshi world record vs Zimbabwe: इंग्लंड दौऱ्यावरील अपयशानंतर संघाबाहेर गेलेल्या वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) झिम्बाब्वेचे मैदान गाजवले. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये १७५ धावांची खेळी हरारेच्याच मैदानावर वैभवने केली होती आणि त्याने आज पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातं वादळी फटकेबाजी केली. त्याने वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.