

IND vs ZIM 2nd T20 LIVE
esakal
IND vs ZIM 2nd T20 LIVE: भारत आणि जिंबाब्वे(IND vs ZIM) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज (25 जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळवला जाणार आहे.
पहिल्या सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.