

Ruturaj Gaikwad | India A vs South Africa A
Sakal
भारतीय अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघावर ९ विकेट्सने विजय मिळवला.
ऋतुराज गायकवाडने अर्धशतक करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
या विजयासह भारतीय अ संघाने वनडे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.