
Prabhsimran Singh - Shreyas Iyer
Sakal
भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध वनडे मालिका २-१ ने जिंकली.
तिसऱ्या सामन्यात प्रभसिमरन सिंगच्या शतकाने आणि श्रेयस अय्यर-रियान परागच्या अर्धशतकांनी भारताला ३१७ धावांचे लक्ष्य गाठण्यात मदत केली.
तन्वीर संघाने ४ विकेट्स घेतल्या, पण भारताने ४६ व्या षटकात विजय मिळवला.