

Ishan Kishan | India A vs South Africa A ODI
Sakal
भारतीय अ संघाला दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात ७३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
मात्र भारतीय संघाने वनडे मालिका २-१ अशी जिंकली.
इशान किशन आणि आयुष बडोनी यांनी तिसऱ्या सामन्यात अर्धशतके करत झुंज दिली होती.