India A Squad: भारत अ संघाची घोषणा! ध्रुव जुरेलकडे मोठी जबाबदारी, 'या' युवा वेगवान गोलंदाजाची लागली लॉटरी

India A Squad Announced For Sri Lanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली असून ध्रुव जुरेलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवदत्त पडिक्कल उपकर्णधार असेल.
India A Squad

India A Squad

esakal

Updated on

India A Squad Announced For Sri Lanka Tour: भारत आणि श्रीलंका यांच्यात २ प्रथम श्रेणी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या लाल चेंडूच्या मालिकेसाठी ध्रुव जुरेलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर देवदत्त पडिक्कलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दौऱ्यासाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com