IND A vs PAK A सामन्यात राडा! पाकिस्तानी खेळाडू बाऊंड्री लाईनवर कॅच होऊनही नाबाद, भारतीय संघाचा अंपायरसोबत वाद

Controversy Erupts in India A vs Pakistan A: आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत पाकिस्तान अ संघाने भारतीय अ संघाला पराभूत केलं. मात्र जेव्हा पाकिस्तानचा सलामीवीर माझ सदाकतला बाऊंड्रीवर झेल घेतल्यानंतर नाबाद ठरवण्यात आल्यानंतर वाद झाले.
Catch Controversy | Asia Cup Rising Stars 2025 | India A vs Pakistan A

Catch Controversy | Asia Cup Rising Stars 2025 | India A vs Pakistan A

Sakal

Updated on
Summary
  • आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत पाकिस्तान अ संघाने भारतीय अ संघाला ८ विकेट्सने पराभूत केले.

  • सामन्यात वादग्रस्त क्षण आला जेव्हा सदाकतला बाऊंड्रीवर झेल घेतल्यानंतर नाबाद ठरवण्यात आले.

  • भारतीय खेळाडूंनी अंपायरसोबत वाद घातला, परंतु अखेर पंचांचा निर्णय मान्य करावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com