IND A vs SA A 2nd Test: केएल राहुल, रिषभ पंत, पडिक्कल... सारेच फेल; एकटा ध्रुव जुरेल लढला, टीम इंडियाच्या कशाबशा १५० धावा पार

India A Collapse in 2nd Test against South Africa A: भारतीय अ संघाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत निराशा केली. केएल राहुल, रिषभ पंत आणि पडिक्कल अपयशी ठरले, परंतु ध्रुव जुरेलने संघाला १५० धावांपर्यंत पोहोचवले.
KL Rahul | India A vs South Africa A

KL Rahul | India A vs South Africa A

Sakal

Updated on
Summary
  • दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय अ संघाची फलंदाजी ढेपाळली.

  • केएल राहुल, रिषभ पंत आणि पडिक्कल यांसारखे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले.

  • मात्र, ध्रुव जुरेलने एकाकी लढा देत संघाला १५० धावांचा टप्पा गाठून दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com