

Suryakumar Yadav | Asia Cup 2025 | India vs Bangladesh
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी क्रमवारीत केलेले प्रयोग अंगलट आले.
शुभमन गिल आणि अभिषेक शर्माने दमदार सुरुवात केली.
परंतु शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादवच्या फलंदाजी क्रम बदलामुळे संघाला फटका बसला.