

KL Rahul | India vs South Africa 2nd Test
Sakal
गुवाहाटी कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतासमोर सामना वाचवण्याचे आव्हान आहे, तर दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
भारताला ५२२ धावांची गरज असून दक्षिण आफ्रिकेला ८ विकेट्सची आवश्यकता आहे.
या सामन्याचा निकाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ साठी महत्त्वाचा ठरणार आहे.