Suryakumar Yadav - Kuldeep Yadav | Asia Cup 2025 | India vs Bangladesh
Sakal
Cricket
Asia Cup 2025: भारतीय संघाची फायनलमध्ये एन्ट्री! बांगलादेशला सुपर फोरमध्ये दिली मात; अभिषेक - कुलदीप पुन्हा हिरो
India Enter Asia Cup 2025 Final: भारताने आशिया कप २०२५ मध्ये बांगलादेशला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या विजयात अभिषेक शर्मा, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहचे महत्त्वाचे योगदान राहिले.
Summary
आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने बांगलादेशला सुपर फोरमध्ये पराभूत केले.
या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
कुलदीप यादवने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

