IND vs NZ 3rd T20: भारताने विश्वविक्रमासह सामना जिंकला, अभिषेक शर्मा- वैभव सूर्यवंशीची तुफान फटकेबाजी; ट्वेंटी-२०त अशी मॅच नसेल पाहिली

INDIA BEAT NEW ZEALAND 3RD T20: अभिषेक शर्माच्या ११३ धावांच्या तुफानी शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध १९९ धावांचं लक्ष्य १३.२ षटकांत गाठत सामना जिंकला.
IND vs NZ 3rd T20

IND vs NZ 3rd T20

esakal

Updated on: 

INDIA BEAT NEW ZEALAND 3RD T20: भारताने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकून पाच सामन्यांची मालिका खिशात घातली आहे. भारतीय संघाने यजमान गोलंदाजांना अक्षरशः रडकुंडीला आणत सामना तर जिंकलाच, पण त्यासोबत मालिकाही आपल्या नावावर केली.

न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघासमोर अनेक प्रश्न होते. न्यूझीलंडच्या धर्तीवर आव्हान वेगळं असणार, तिथल्या परिस्थितीला भारतीय संघ कसा सामोरा जाणार, असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले होते. मात्र, भारतीय संघाने आपल्या खेळातून या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com