India WTC Scenario: भारताचा विजय अन् WTC मध्येही फायदा; पण फायनलं गणित अजूनही कठीणच; पाहा समीकरण

World Test Championship 2025-27 Points Table: भारतीय कसोटी संघाने श्रीलंकेविरुद्ध गॉलमध्ये कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे. याशिवाय हा सामना जिंकल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही फायदा झाला आहे. पण पुढचे समीकरण कसे आहे, जाणून घ्या
India WTC Final Qualification

Team India WTC Final qualification scenario

Sakal

Updated on: 

Sri Lanka vs India 1st Test Marathi News: भारतीय कसोटी संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेला भारतीय संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. गॉलमध्ये झालेला पहिला कसोटी सामना भारताने १६५ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचाही (WTC 2025-27) भाग असल्याने या मालिकेतील सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत. अशात आता भारतीय संघाने पहिला सामना जिंकला असल्याने त्याचा फायदा भारताला झाला आहे.

India WTC Final Qualification
IND vs SL 1st Test: "तूझ्यात हिंमत असेल ना तर..."; Yashasvi Jaiswal श्रीलंकेच्या फलंदाजाला भिडला, हायव्होल्टेज ड्रामा; नेमकं काय झालं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com