

KL Rahul - Rishabh Pant | India vs South Africa 1st test
Sakal
कोलकातामधील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला डाव २०० धावांच्या आत संपला.
परंतु भारतीय संघाने ३० धावांची आघाडी घेतली.
दक्षिण आफ्रिकेकडून सिमॉन हार्मर आणि मार्को यान्सिन यांनी प्रभावी कामगिरी केली.