T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Big Blow to India Women Cricket Team: महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारताने सलग दुसरा विजय मिळवला. मात्र असं असतानाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची प्रमुख खेळाडूला दुखापत झाली आहे.
Shreyanka Patil Injury | Women's T20 World Cup 2026 | India vs Netherlands

Shreyanka Patil Injury | Women's T20 World Cup 2026 | India vs Netherlands

Sakal

Updated on

महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला संघाने नेदरलँड्स महिला संघाविरुद्ध बुधवारी ९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. पण असे असले तरी हा सामना सुरू असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची प्रमुख गोलंदाज श्रेयंका पाटीलला गंभीर दुखापत झाली आहे.

Shreyanka Patil Injury | Women's T20 World Cup 2026 | India vs Netherlands
T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही कमाल
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com