

Suryakumar Yadav | Team India
Sakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ९ डिसेंबरपासून टी२० मालिका खेळली जाणार आहे.
या टी२० मालिकेत भारतीय संघात हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांचे पुनरागमन होणार आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवने त्यांच्या फिटनेसची पुष्टी केली आहे.