Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं
Sitanshu Kotak on IND vs PAK Asia Cup Match: आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामना दुबईत होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याला भारतातून विरोध होत आहे. अशावेळी भारतीय संघ काय विचार करत आहे, याबाबत प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी माहिती दिली.