Team India Report Card: भारतीय संघांनी वर्षभरात जिंकल्या तीन ICC ट्रॉफी; वनडे-टी२०मध्ये वर्चस्व, पण कसोटीत घोर निराशा
Team India in 2025: भारतीय क्रिकेटसाठी २०२५ हे वर्ष चढ-उतारांनी, अनेक बदलांनी आणि अविस्मरणीय विजयांनी भरलेलं होतं. या वर्षात भारतीय क्रिकेट संघांनी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. कसोटीत मात्र चाहत्यांची घोर निराशा झाली.