
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या इंग्लंडमध्ये असून कसोटी मालिका खेळण्यात व्यग्र आहे. त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष आहे. पण सिराजने इंग्लंडला जाण्यापूर्वी एक महत्त्वाचे बातमी सर्वांना दिली होती. त्याने आता आता क्रिकेटव्यतिरिक्त फुड बिझनेसच्या मैदानातही पाऊल टाकलं आहे.