

India vs Pakistan | U19 World Cup 2026
Sakal
India Qualify for U19 World Cup Semifinals: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी (१ फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात बुलवायो येथे सामना होत आहे. पण या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, तर भारताने उपांत्य फेरीतील स्थान (Qualify for Semifinal0 निश्चित केले आहे. नेट रन रेटच्या गणितामुळे भारताला (Team India) उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले आहे.