TEAM INDIA'S COMPLETE SCHEDULE BEFORE 2026 T20 MEN'S WORLD CUP
esakal
India’s tight international schedule till T20I World Cup 2026 : भारतीय संघाने २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आणि ते जेतेपद कायम राखण्याचे आव्हान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमनाखाली ७ फेब्रुवारीपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी व्हावी यासाठी BCCI ने भारतीय संघासाठी अधिक ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन केले आहे. पण, हिच गोष्ट भारतीय खेळाडूंना दमवणारी व आव्हानात्मक ठऱणार आहे. सततच्या मालिकांमुळे भारतीय खेळाडूंवर दुखापतीचेही सावट असेल...