IND vs SA, ODI: टीम इंडियाने मालिका जिंकली, पण ICC ने केली कडक कारवाई; नेमकं असं काय घडलं?
ICC Penalizes Team India: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताने विजय मिळवला, परंतु रायपूरच्या सामन्यात भारतीय संघाकडून झालेल्या एका चुकीसाठी आयसीसीने कारवाई केली आहे.