U19 World Cup: भारतीय फिल्डर्सना काय झालं? एकाच ओव्हरमध्ये सोडल्या तीन रनआऊटच्या संधी अन् मग अफगाणिस्तानच्या खेळाडूचं शतक

India Misses 3 Run-Out Chances in One Over vs Afghanistan: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताने उझैरुल्लाह नियाझाईला धावबाद करण्याच्या तीन संधी गमावल्या. त्यानंतर त्याने शतक साजरे केले.
India’s Triple Run-Out Miss Allows Niazai to Reach Century:

India’s Triple Run-Out Miss Allows Niazai to Reach Century:

Sakal

Updated on

India’s Triple Run-Out Miss Allows Niazai to Reach Century: १० वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत बुधवारी उपांत्य फेरीत भारत आणि अफगाणिस्तान संघात सामना होत आहे.

हरारेमध्ये होत असलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताकडून फैझल शिनोझादा (Faisal Shinozada) आणि उझैरुल्लाह नियाझाई (Uzairullah Niazai) यांनी शतके केली. त्यामुळे अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी ३११ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. यादरम्यान, शेवटचे षटक अत्यंत नाट्यमय ठरले.

<div class="paragraphs"><p>India’s Triple Run-Out Miss Allows Niazai to Reach Century:</p></div>
U19 World Cup: भारताविरुद्ध सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या दोघांची शतकं, विक्रमही नावावर अन् संघाच्या ३०० धावाही पार...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com