IND vs SA, 1st Test: तेंबा बावुमाचं अर्धशतक, कॉर्बिन बॉशचीही झुंज; भारतासमोर दक्षिण आफ्रिकेने ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

India vs South Africa 1st Test: कोलकाता कसोटीत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात विजयासाठी रोमांचक लढत पाहायला मिळत आहे. गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे.
India vs South Africa 1st Test

India vs South Africa 1st Test

Sakal

Updated on
Summary
  • कोलकातामधील ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर १२४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • तेंबा बावुमाने अर्धशतक करत संघाला चांगली सुरुवात दिली, तर कॉर्बिन बॉशने त्याला चांगली साथ दिली.

  • भारताकडून रवींद्र जडेजाने ४ विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com