
Shivam Dube | Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने १७२ धावांचे लक्ष्य ठेवले.
साहिबजादा फरहानने अर्धशतक केले, पण शिवम दुबेने महत्त्वाचे ब्रेकथ्रू दिले.
जसप्रीत बुमराह महागडा ठरला, तर दुबेने २ विकेट्स घेतल्या.