

Tristan Stubbs | India vs South Africa 2nd Test
Sakal
दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतासमोर ५४९ धावांचे आव्हान ठेवले आहे.
ट्रिस्टन स्टब्सचे शतक ६ धावांनी हुकले, पण त्यांनी टोनी डी झोर्झीसह शतकी भागीदारी केली.
रवींद्र जडेजाने ४ विकेट्स घेतल्या.