T20I World Cup 2026 साठी भारताच्या नव्या जर्सीचे झाले अनावरण; ब्रँड अँबेसिडर रोहित शर्माचीही उपस्थिती; पाहा Video
Team India New T20I Jersey: टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारताच्या नव्या टी२० जर्सीचे अनावरण झाले आहे. यावेळी ब्रँड अँबेसिडर म्हणून रोहित शर्मा मैदानात उपस्थित होता