Rajat Patidar and Tilak Varma likely in India ODI squad
Rajat Patidar and Tilak Varma likely in India ODI squad: भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर पाच ट्वेंटी-२०, ५ वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रवाना होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ भुवनेश्वर कुमार, या एका बदलासह किवी दौऱ्यावर जाईल. पण, अजूनही वन डे संघ जाहीर करण्यात आलेला नाही. रोहित शर्मा व विराट कोहली यांचे खेळणे निश्चित आहे, परंतु वन डे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत भारतीय संघात बदल पाहायला मिळणार आहे. त्यासाठीच भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ यांच्यातल्या वन डे मालिकेवर निवड समितीचे लक्ष होते.