

Mohammed Shami - Ruturaj Gaikwad
Sakal
भारत आणि न्यूझीलंड संघात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी शनिवारी (३ जानेवारी) भारतीय संघाची (Team India) घोषणा झाली आहे. या संघात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत असलेले बरेच खेळाडू कायम करण्यात आले असले तरी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.