

Rohit Sharma | India vs South Africa 2nd ODI
Sakal
रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने मोक्याच्या क्षणी डीआरएस घेत रोहित शर्माला स्वस्तात माघारी पाठवले.
नांद्रे बर्गरने टाकलेल्या चेंडूचा हलका स्पर्श झाल्याचे एल्ट्रा एजमध्ये दिसताच पंचांना निर्णय बदलावा लागला.
रोहितने ८ चेंडूत १४ धावा केल्या.