ICC Awards: बल्ले, बल्लेssss! भारताच्या 'या' खेळाडूने जिंकला २०२४ सर्वोत्तम T20 क्रिकेटरचा मान; आधी सूर्या अन् आता...

ICC Men’s T20I Cricketer of the Year 2024: आयसीसीने शनिवारी सर्वोत्तम टी२० क्रिकेटपटू पुरस्काराची घोषणा केली आहे. हा पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी भारतीय क्रिकेटपटूने पटकावला आहे.
Arshdeep Singh
Arshdeep SinghSakal
Updated on

ICC Awards 2024: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) २०२४ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला जात असून पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं शुक्रवारपासून जाहीर केली जात आहे. आयसीसीने आत्तापर्यंत दोन दिवसात महिला आणि पुरुषांच्या २०२४ मधील सर्वोत्तम वनडे, टी२० आणि कसोटी संघांची घोषणा केली आहे.

आता आयसीसीने शनिवारी सर्वोत्तम टी२० पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार विजेत्याची घोषणा केली आहे. हा पुरस्कार भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मिळाला आहे.

Arshdeep Singh
ICC Womens T20I Team : भारताच्या स्मृती मानधना, दिप्ती शर्मा व रिचा घोषची आयसीसीच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात निवड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com