

India vs South Africa 1st Test
Sakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरू झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
भारताने १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच ४ फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे.