IND vs ENG, 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचा फलंदाजी क्रमांक बदलणार, तर बिश्नोई संघातून आऊट? कशी असू शकते भारताची प्लेइंग-११

India's Predicted Playing 11: भारत आणि इंग्लंड संघात तिसरा टी२० सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे.
India's Predicted Playing 11 vs England

India's Predicted Playing 11 vs England

Sakal

Updated on

England vs India, 3rd T20I: भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात फारशी खास राहिलेली नाही. सध्या भारताची इंग्लंडविरुद्ध टी२० मालिका सुरू असून पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तसेच दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताविरुद्ध विजय मिळवून पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेच १-० अशी आघाडी घेण्यात यश मिळवले होते.

त्यामुळे आता मंगळवारी (७ जुलै) या मालिकेतील तिसरा सामना नॉटिंगघमच्या ट्रेंट ब्रिजवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजता सुरू होणार आहे.

India's Predicted Playing 11 vs England
IND vs ENG, 3rd T20I : भारताविरुद्ध आघाडी घेण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज! सामन्यासाठी यजमानांची Playing XI जाहीर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com