India Playing XI vs NZ 1st ODI: श्रेयस अय्यर OUT, ऋतुराज गायकवाड IN! ट्वेंटी-२० गाजवणारा थेट वन डे संघात; पहिल्या सामन्यासाठी भारताचे तगडे ११ शिलेदार...

India probable playing XI for 1st ODI against New Zealand 2026: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऋतुराज गायकवाडला थेट वनडे संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
India probable playing XI for 1st ODI against New Zealand 2026

India probable playing XI for 1st ODI against New Zealand 2026

esakal

Updated on: 

India vs NZ 1st ODI team news and playing XI: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरूवात होतेय. रोहित शर्मा व विराट कोहली यांना पुन्हा एकदा निळ्या जर्सीत खेळताना पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. या दोन दिग्गजांचा हा शेवटचा न्यूझीलंड दौरा असेल आणि त्यामुळेच सामन्यांची संख्या ३ वरून पाच करण्यात आली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा संघ वन डे मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे आणि रोहित व विराटचे खेळणे निश्चितच आहे. पण, उर्वरित ८ खेळाडू कोण असतील?

Loading content, please wait...