
Asia Cup 2025 | India | Bangladesh | Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निर्णायक ठरणार आहे.
जो संघ जिंकेल, तो भारताविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.