IND vs SA, 1st ODI: विराटचे धोनीच्या रांचीत वादळी शतक; रोहित-केएल राहुलचीही फिफ्टी, भारताचे द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य
India Set Big Target for South Africa: पहिल्या वनडेत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर भलेमोठे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात विराट कोहलीने खणखणीत शतक ठोकले, तर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतके केली.
Rohit Sharma - Virat Kohli | India vs South Africa ODI