IND vs NZ Squad: न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! वनडे मालिकेत २ कर्णधार का? शुभमन गिलनंतर श्रेयस अय्यरकडे धुरा; नेमकं कारण काय?

INDIA SQUAD FOR NEW ZEALAND SERIES: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. पहिल्या ३ वनडे सामन्यांत शुभमन गिल, तर शेवटच्या २ सामन्यांत श्रेयस अय्यर कर्णधार असेल. रोहित शर्मा, विराट कोहलीसह कोणाला मिळाली संधी? पाहा संपूर्ण संघ.
IND vs NZ ODI Squad

IND vs NZ ODI Squad

esakal

Updated on: 

INDIA SQUAD FOR NEW ZEALAND SERIES: भारतीय संघ २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ टी-२०, ५ वनडे आणि २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

वनडे मालिकेतील पहिल्या ३ सामन्यांसाठी शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी असेल, तर शेवटच्या २ सामन्यांत श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com