

Yashasvi Jaiswal | India vs South Africa 2nd Test
Sakal
गुवाहाटी कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजांची फळी कोडमडली असून फॉलोऑन टाळण्याचं आव्हान आहे.
यशस्वी जैस्वालने अर्धशतक करत संघाला काहीसा आधार दिला, परंतु साई सुदर्शन, ध्रुव जुरेल आणि रिषभ पंत फेल ठरले.
भारताने १०५ धावांवर ५ विकेट्स गमावल्या.