

India T20 World Cup 2026 Victory
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली. अहमदाबादला रविवारी (८ मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केले आणि तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप उंचावला. आता या विजेतेपदानंतर आता भारतीय संघ (Team India) कशाप्रकारे सेलिब्रेशन करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.