U19 IND vs AUS: आयुष म्हात्रे कर्णधार, वैभव सूर्यवंशीलाही टीम इंडियात संधी; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या 'यंगिस्तान'ची घोषणा
India U-19 Team for Australia Tour: भारताचा १९ वर्षांखालील संघ यशस्वी इंग्लंड दौऱ्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून मुंबईच्या आयुष म्हात्रेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.